सातबारा Watch

← सायत

Ferfar #2354 · सायत

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
नीलेश सुभाषराव मोहोड
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जि.म.सह.बँक शाखा भातकुली लिहून घेणार : राजू माणिकराव डोंगरे यांनी सर्व्हे क्र,क्रमांक 232 जि म सह बैन्क भातकुलि गहान दि 8/8/06 - 232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जि.म.सह.बँक शाखा भातकुली यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.