Ferfar #305 · घाटखेडा
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- संदीप नरेंद्र निरगुळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायात जसापूर , जसापूर
लिहुन देणार : अमोल दिलीपराव फुकट रा. घाटखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 53 यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 28 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र .81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल दिलीपराव फुकट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 28 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.