Ferfar #881 · दाढी
भातकुली, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : से.स.सो.दाढी र.न.517 , शा.दाढी
लिहुन देणार : वासुदेव तूळशिराम तेलमोरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 189, 208 यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वासुदेव तूळशिराम तेलमोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 29 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.