Ferfar #841 · अळणगांव
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 366/2
- Talathi
- स्मिता प्रेमदास बेलमारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : से सह सोसायटी , आळणगाव
लिहुन देणार : विलास काशीराव गिरनारे रा. अळणगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 366/2 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 94000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.