सातबारा Watch

← गौरखेडा

Ferfar #1104 · गौरखेडा

भातकुली, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1
Talathi
प्रियंका गोपाळराव शेंदरे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी , गौरखेडा लिहुन देणार : कांताबाइ ज तुळशीराम सिरसाट रा. गौरखेडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/1 क्षेत्र 0.65 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.