Ferfar #1105 · गौरखेडा
भातकुली, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी , गौरखेडा
लिहुन देणार : गजानन तुळशीराम सिरसाट रा. गौरखेडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/1, 22/1 क्षेत्र 1.45 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.