सातबारा Watch

← गौरखेडा

Ferfar #1106 · गौरखेडा

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
42/3
Talathi
प्रियंका गोपाळराव शेंदरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा भातकुली लिहून घेणार : सुनिता दिलीप जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 42/3 तपशिल : सु निता भा.स्टे.बंक शा.भातकुलिचा रु.४४००० दि.२६.०६.२०१३ बोजा - 20012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.