Ferfar #3213 · गणोरी
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 552
- Talathi
- भारती पंजाबराव पडोळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मौजा गनोरी शेत सर्वे क्र. 552 क्षेत्र 1.83 हे.आर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेअंतर्गत विहीर सन 2024 -25 ओंकार कृष्णाजी भटकर यांना मिळाली असल्याने सदर गट क्रमांकामध्ये इतर अधिकारात कृषी आधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्या दाखल्यावरून नोंद घेतली असे