सातबारा Watch

← गणोरी

Ferfar #3215 · गणोरी

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
भारती पंजाबराव पडोळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सह बँक शाखा गणोरी लिहून घेणार : भिमराव गोविदराव इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 211 तपशिल : से स सो गणोरी चा 200000/- रु चा बोजा भिमराव इंगळे यांचे नावाने दिनांक 25/04/2022 - 2465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.