Ferfar #1849 · उत्तमसरा
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/1/29
- Talathi
- किशोर दिगांबर जाधव
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अमरावती ता.जि.अमरावती
गहाणखत लिहुन देणार : अमित गणेशराव सवाई रा. उत्तमसरा यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 2329-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/1/29 क्षेत्र 0.7650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित गणेशराव सवाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.