सातबारा Watch

← मालापुर

Ferfar #309 · मालापुर

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
धर्मपाल भिमराव वानखडे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : केनरा बँक , शाखा नवसारी, अमरावती लिहून देणार : सरीता गोपाल अग्रवाल रा. यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक केनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 3570/2026. दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.