Ferfar #1230 · खोलापूर भाग 2
भातकुली, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अनवारूल हक समद खान यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अनवर खा समद खा ऐवजी अनवारूल हक समद खान करण्याच्या आदेशा क्र 325 दि.14/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.