Ferfar #198 · अंतापूर
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- संदीप नरेंद्र निरगुळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
प्रशांत प्रल्हादराव भटकर यांनी अर्ज दिला कि त्यांची बोअरवेल नोंदवण्यात यावी त्याकरिता त्यांनी अर्ज, बोअरवेल चे बिल आणि फोटो जोडला आहे.