सातबारा Watch

← राजखेडा

Ferfar #249 · राजखेडा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
19, 21, 40, 50, 73
Talathi
तुळशीराम सीताराम चतुर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया.शाखा वडनेर गंगाई ता.दर्यापूर जि.अमरावती लिहून देणार : मुरलीधर शालीकराम मानकर रा. राजखेडा यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21, 40, 50, 73, 19 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.