Ferfar #2962 · येवदा-1
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- योगेश रामनाथ नागरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वाटणीपत्र/वाटपपत्र:
पा.न.1. म. आरीफ म. मुजफ्फर
पा.न.2.मो. अथर मो. उमर
पा.न.2. मो. अथर मो. उमर यांनी मौजा येवदा भाग १ येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.109 लागवडलायक क्षेत्र 1.75 हे
आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 9.50 रु.पै.वर्णनाची शेतजमीन
पा. नं.1. म. आरीफ म. मुजफ्फर यांना भूमापन भूमापन क्र.109 लागवडलायक क्षेत्र 1.75 हे आर पो.ख.0.00 हे आर
आकारणी 9.50 रु.पै.वर्णनाची शेतजमीन देण्यात आली.
दि.13/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 884064 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.