Ferfar #3629 · येवदा-2
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 791/792/25
- Talathi
- लिना राहुल मोहोड
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. खामगाव अर्बन को ऑप बँक शाखा येवदा तर्फे बँक ऑफिसर राजेंद्र जगन्नाथराव भोरे
गहाणखत लिहुन देणार : नदिमोद्दीन अलीमोद्दिन ,सलीमोद्दीन अलिमोद्दीन रा. येवदा-2 यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4047-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 791/792/25 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नदिमोद्दीन अलीमोद्दिन ,सलीमोद्दीन अलिमोद्दीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.