सातबारा Watch

← सांगळूद

Ferfar #2536 · सांगळूद

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
452
Talathi
गौतम ओंकार इंगळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : जानराव बापुराव राणे यांनी सर्व्हे क्रमांक : 452 तपशिल : बँक ऑफ महा शाखा दर्यापूर हिस जानराव काळे यांनी रु ६०.००० गहाण दि ०५/०५/२०१४ - 3008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तत्कालीन तलाठी यांनी जानराव राणे ऐवजी जानराव काळे म्हणून बोजा चढवला होता तरी सदर पत्र आल्यावरून नोंद केली आहे.