Ferfar #391 · पिंपळखूटा
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- सुनंदा भिमराव ब्राम्हणकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
सचिन प्रभाकर कोरडे रा. पिंपळखूटा(खाता क्रमांक124) गट/सर्व्हे क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सिमा सचिन कोरडे , (खाता क्रमांक :-343)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2586 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सचिन प्रभाकर कोरडे याचे नावाने नांद्रून शिवारात गट क्र . ६० मध्ये क्षेत्र ३.४७ पोट ख ०.३० यापैकी १/३ हिस्सा आहे .करीता वाटणीपत्र नोंद घेण्यात आली .