सातबारा Watch

← घोडचंदी

Ferfar #956 · घोडचंदी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
मिनाक्षी समाधान आगरकर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक .मा.क्र.एम.आर.सी.८१/घोडचंदी/९८/२०२५-२६ दिनांक 15/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =334 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खातेदार त्रिवेणी भाष्करराव कडू व इतर राहणार घोडचंदी तालुका दर्यापूर यांनी मुंबई कुळवहिवाट शेत जमीन विदर्भ प्रदेश अधिनियम 1958 च्या कलम 57 मधील पोट कलम एक मध्ये दाखल केलेल्या प्रकरणानुसार शेत जमिनीची तिच्या खरेदी किंवा विक्रीच्या दिनांकापासून दहा वर्षाचा काळ लोटला असल्याने तसेच जमीन मालकाने जमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट इतकी नजरांना रक्कम शासनाला भरणा केलेली असून मा.तहसिलदार दर्यापूर यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.एम.आर.सी.८१/घोडचंदी/९८/२०२५-२६. दिनांक 15/10/2026 आदेश प्राप्त झाला असून खातेदारांच्या सातबारा असलेली नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद कमी करण्यात येऊन उक्त जमिनीचा धारणाधिकार भोगवटदार दोन हा भो.वर्ग एक करण्यात येत आहे.