सातबारा Watch

← घोडचंदी

Ferfar #957 · घोडचंदी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
मिनाक्षी समाधान आगरकर
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- वेणूताई गणपत इंगळे रा. घोडचंदी(खाता क्रमांक835) गट/सर्व्हे क्रमांक274, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.84 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राहुल शहादेव इंगळे , (खाता क्रमांक :-839)गट/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 0.84 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3494 दिनांक 31/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.