सातबारा Watch

← रामतीर्थ

Ferfar #1636 · रामतीर्थ

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
प्रथमेश अरुणराव गुल्हाणे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था नांदरून लिहून घेणार : रंगराव रामकृष्ण खडे यांनी सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : से स सो तांद्रून यास रु ६०.००० गहाण दि २८/०८/२००६ - 3008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.