सातबारा Watch

← चांडोळा

Ferfar #562 · चांडोळा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
पंकज काशिराम गव्हाळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅंक ली शाखा बनोसा गहाणखत लिहुन देणार : सतीष पंजाब मानकर रा. चांडोळा यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3867-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीष पंजाब मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.