Ferfar #4593 · बाभळी
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/2/अ
- Talathi
- पूजा शेषराव चेंडकापुरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
हिबानामा करून देणार : शे वजीर शे बशीर
हिबानामा करून घेणार : शेख मेहबुब शेख वजीर ,फातेमा बी शेख इकबाल ,शेख अनिस शेख वजीर ,शेख जमीर शेख वजीर ,अफसाना परवीन मोहम्मद रिजवान ,आबेदुन्निसा सरफराज खान ,अजीजून्निसा नवेद अहेमद ,मोहम्मद उमेर शेख वजीर
नोटरी क्र. EK 072361 , एन.आर.एस.क्र. १३०/२०२६ दि. ३०/०९/२०२६
तसेच महाराष्ट्र शासन जी.आर.क्र./ना.भू.१/हिबा नोंद/प्र.क्र.०५/२०२५ पुणे पारित दि. २०/०२/२०२५ यानुसार नोंद घेण्यात आली.