सातबारा Watch

← बाभळी

Ferfar #4595 · बाभळी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
114/3/अ
Talathi
पूजा शेषराव चेंडकापुरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दर्यापूर नं.३ सेवा सहकारी सो.र.नं. ३५६ लिहून घेणार : किरण मार्तडराव मोकासदार ,किशोर मार्तंडराव मोकासदार यांनी सर्व्हे क्रमांक : 114/3/अ तपशिल : किशोर मार्तंडराव मोकासदार यांनी सेवा सहकारी सोसायटी स ३००००० रु, गहाणखत करून दिले,दि .८/४/२०२१ - 4459 सेवा स सो दर्यापूर न ३ र न ३५६ यांचा २००००० /-रु बोजा दिनांक ०५/०४/२०१९ रोजीचा किशोर मा.मोकासदार यांचे नावे. - 4459 से स सो दर्यापुर नं.3 रं.नं. 356 याचा २,००,०००/- रु किशोर मोकासदार यांचे नावे दि. ८/६/१६ - 4459 से स सो दर्यापुर नं.3 रं.नं. 356 याचा 550000/- /-रु बोजा दि 14.03.2015 किरन यांचे नावे - 4459 से स सो दर्यापुर नं.3 रं.नं. 356 याचा 6,00,000/- /-रु बोजा दि 06.04.2018 किरन यांचे नावे - 4459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.