Ferfar #3023 · थिलोरी
दर्यापुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाख दर्यापुर
लिहून घेणार : हरीष अजाबराव बुंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 893 तपशिल : भा.स्टेट.बँक 1,००,००० दि.१४/७/१५ हरीश - 3008
सर्व्हे क्रमांक : 896 तपशिल : भा.स्टेट.बँक.दर्यापूर 1,०५,००० दि.१०/७/१६ - 3008
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक 1485 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.