सातबारा Watch

← थिलोरी

Ferfar #3026 · थिलोरी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
492
Talathi
सागर बाबाराव सावरकर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : थिलोरी नं 2 सेवा सह सो लिहून घेणार :पंजाबराव भिकाजी भालेराव मयत वारस मंगेश पंजाबराव भालेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 492 तपशिल : से.स.सो.थिलोरी 200000/- रु.बोजा पंजाब चे नावे - 2190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.17/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.