सातबारा Watch

← थिलोरी

Ferfar #3027 · थिलोरी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
516
Talathi
सागर बाबाराव सावरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : थिलोरी नं. 2 सेवा सह. सोसा मर्या थिलोरी लिहून घेणार : ज्ञानेश्वर लक्ष्मण डाखोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 516 तपशिल : से.स.सो.थिलोरी ८०,००० २६/५/२०१६ज्ञानेश्वर - 3008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.0/दि.26/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.