सातबारा Watch

← थिलोरी

Ferfar #3031 · थिलोरी

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
969
Talathi
सागर बाबाराव सावरकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा दर्यापुर लिहून घेणार : श्रेयस धनराज साखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 969 तपशिल : एस.बि.आय चा बोजा 500000/-रु श्रेयश चे नावे दि.24/8/2022 - 2454 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक 04/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.