सातबारा Watch

← सुजापूर

Ferfar #1349 · सुजापूर

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
विनोद शामराव गवई
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी कळशी, सेवा सहकारी सोसायटी कळशी लिहुन देणार : रामदास पांडुरंग कुटेमाटे रा. सुजापूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 112 क्षेत्र 0.74 वर रक्कम रुपये 180000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.