Ferfar #1773 · गायवाडी
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- विनोद शामराव गवई
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : से स सो गायवाडी रं न १०३७ , से स सो गायवाडी रं न १०३७
लिहुन देणार : प्रज्वल रामरतन येवले अ.पा.क. रामरतन नारायण येवले रा. गायवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.