सातबारा Watch

← खिरगव्हाण

Ferfar #333 · खिरगव्हाण

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
निलेश पांडुरंग वानखडे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : से स सो मलकापूर रं नं ९५४ लिहून घेणार : नागेश भाऊराव राहाटे , अंकुश रहाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : दिनांक 02/05/2019 रोजी से स सो मलकापूर रं नं ९५४ चा नागेश भाऊराव राहाटे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 219 सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : मलकापूर से.सह.सो.र.न. ९५४ हिस अंकुश रहाटे यास रु. २५०००० त गहाण दि. १३/०४/२०२२ - 261 से.स.सो.मलकापूर हिस रु. २०००००/-दि. २१/९/१३ नागेश यांचा हिस्सा गहाण पुन्हा गहाण रु. ३५०००/-दि. २४/८/१५ - 20016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.