सातबारा Watch

← बेलोरा

Ferfar #1533 · बेलोरा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79/5
Talathi
संगिता शामरावजी तायडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र/वाटपपत्र: पा.न.१ कोकीळा विठठलराव भारसाकळे पा.न.२.किशोर विठ्ठलराव भारसाकळे पा.न.१ कोकीळा विठठलराव भारसाकळे यांनी मौजा बेलोरा येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.79/5 लागवडलायक क्षेत्र 0.79 हे आर पो.ख.0.02 हे आर आकारणी 4.50 रु.पै.वर्णनाची शेतजमीन पा. नं.२ किशोर विठ्ठलराव भारसाकळे यांना भूमापन क्र.79/5 लागवडलायक क्षेत्र 0.79 हे आर पो.ख.0.02 हे आर आकारणी 4.50 रु.पै.वर्णनाची शेतजमीन देण्यात आली. दि.08/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 005264 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.