सातबारा Watch

← नरदोडा

Ferfar #1432 · नरदोडा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
सुजाता रामकृष्‍ण कडु
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून घेणार : सेवा सह सो, नाचोना लिहून देणार :बळीराम पापुर्डाजी आठवले रा.नरदोडा यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181 वर रक्कम रुपये ३५००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.