सातबारा Watch

← बोराळा

Ferfar #480 · बोराळा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
दुर्गा मारोतराव बासुंदे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : वैभव रामेश्वर रामेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 137 तपशिल : वैभव रा. रामेकर यास 62000/रु पिक कर्ज 28/4/16 - 3 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.