सातबारा Watch

← दर्यापूर

Ferfar #18039 · दर्यापूर

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
121/4/अ
Talathi
राहुल हरिश्‍चंद्र इंगळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बनोसा सेवा सह.सो. र.न.४५० लिहून घेणार : काशीनाथ नागोसा गुल्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 121/4/अ तपशिल : दि. ३१/०५/२०२३ रोजी बनोसा से.सह.सो. र.न. ४५० चा काशिनाथ नागोसा गुल्हाने यांच्या नावे रु. ३००००० /- कर्ज - 15077 सर्व्हे क्रमांक : 121/4/अ तपशिल : बनोसा सेवा सह.सो. र.न.४५० हिस काशिनाथ गुल्हाने यांनी रु. २००००० त गहाण दि. १९/०९/२०२० - 12087 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.