Ferfar #18048 · दर्यापूर
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/10
- Talathi
- राहुल हरिश्चंद्र इंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मृत्युपत्र लिहून देणार : रामदास जगदेव कावडकर
मृत्युपत्र लिहून घेणार : संजय रामदास कावडकर
मृत्युपत्र लिहून देणार रामदास जगदेव कावडकर यांनी मौजा दर्यापूर येथील स.न. ८८/१० सामाईक क्षेत्र १.६८ हे.आर पैकी १/२ हिस्सा त्यांनी मृत्युपत्र लिहून घेणार संजय रामदास कावडकर यांना नोंदणीकृत दस्त क्रमांक २१६२ दस्त दि. २१/०५/२०२६ , दुय्यम निबंधक दर्यापूर यांनी मृत्युपत्र लिहून घेणार संजय रामदास कावडकर यांचे नावे दर्ज करण्यात आले.