सातबारा Watch

← बनोसा

Ferfar #4607 · बनोसा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2/67
Talathi
पूजा शेषराव चेंडकापुरे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : किसेत्सू सायसन फायनान्स इंडीया प्राली शाखा अमरावती गहाणखत लिहुन देणार : श्याम साहेबराव वानखडे ,श्रावणी श्याम वानखडे ,श्रुती श्याम वानखडे रा. बनोसा यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4112-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/67 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्याम साहेबराव वानखडे ,श्रावणी श्याम वानखडे ,श्रुती श्याम वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अ.पा.क.वडील श्याम साहेबराव वानखडे (खाता क्रमांक :- 0) ,