Ferfar #661 · घारफळ
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- प्रशांत जानरावजी ढोके
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : घारफळ सेवा सहकारी संस्था म.र.न.१०१३ ता.नांदगाव खंडे, --निवडा--
लिहून देणार : शरद रंगराव लाहे रा. घारफळ यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक घारफळ सेवा सहकारी संस्था म.र.न.१०१३ ता.नांदगाव खंडे यांचेकडील पत्र क्रमांक 125 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.