सातबारा Watch

← जळु

Ferfar #1503 · जळु

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
47/2/अ
Talathi
संगीता मधुकरराव वाघमारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार : आडगाव खुर्द सेवा सहकारी संस्था , र.न. 1304 लिहून देणार :प्रविण श्रीधर भाकरे रा.जळु यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे दिनांक 31.10.2026 रोजी जावक क्र.328/2026 गट नंबर/ सर्वे नंबर 47/2/अ वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.