सातबारा Watch

← अडगाव बु

Ferfar #1915 · अडगाव बु

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
32/3
Talathi
प्रिति बाबाराव बाजड
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला लिहुन देणार : मधुकर रेवाआप्पा पतंगराय रा. अडगाव बु यांनी बँक ऑफ बडोदा मांजरी म्हसला इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32/3 क्षेत्र 0.74 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.