Ferfar #1919 · अडगाव बु
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2/ब
- Talathi
- प्रिति बाबाराव बाजड
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला
लिहुन देणार : प्रमोद वसंतराव परिमल रा. अडगाव बु यांनी बँक ऑफ बडोदा इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/ब क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.