सातबारा Watch

← दादापुर

Ferfar #530 · दादापुर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2/अ
Talathi
प्रिया राजेंद्र हरणे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला लिहुन देणार : देविदास सवाई चव्हान रा. दादापुर गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/अ यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास सवाई चव्हान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.