सातबारा Watch

← एरंडगाव

Ferfar #1029 · एरंडगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/4, 5/1, 5/3
Talathi
प्रिया राजेंद्र हरणे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला लिहुन देणार : नामदेवराव वामनराव घोडे रा. एरंडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 18/4, 5/1, 5/3 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेवराव वामनराव घोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.