Ferfar #1108 · म्हसला
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- प्रिया राजेंद्र हरणे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : पार्डी सेवा सह संस्था मर्या
लिहून घेणार : शामकुमार केशव गुल्हाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1 तपशिल : दिनांक 18/09/2026 रोजी से सह सो पार्डी चा गिताबाई केशवराव गुल्हाने यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1076
दिनांक 18/04/2026 रोजी पार्डी सेवा सह संस्था मर्या चा हेमराज केशव गुल्हाने यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1046
दिनांक 18/04/2026 रोजी पार्डी सेवा सह संस्था मर्या चा गिताबाई केशवराव गुल्हाने यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1047
दिनांक 18/09/2026 रोजी से सह सो चा शामकुमार केशव गुल्हाने यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1077
दिनांक 18/09/2026 रोजी से सह सो चा हेमराज केशव गुल्हाने यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1078
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.