Ferfar #1185 · जामगाव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2
- Talathi
- सविता पंजाबराव च-हाटे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : से स.सो माहुली चोर
लिहून घेणार : सोपान महादेव कोल्हे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/2 तपशिल : दिनांक 12/04/2019 रोजी सेवा सह.सो.माहुली चोर चा सोपान महादेव कोल्हे यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 753
दिनांक 12/04/2019 रोजी सेवा सह.सो.माहुली चोर चा सचिन महादेव कोल्हे यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 754
दिनांक 23/09/2026 रोजी सेवा सहकारी सोस. माहुली चोर चा सोपान महादेव कोल्हे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 1166
दिनांक 23/09/2026 रोजी सेवा सहकारी सोस. माहुली चोर चा सचिन महादेव कोल्हे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 1168
सर्व्हे क्रमांक : 25/2 तपशिल : दि.4/09/2013 रोजी सचिन महादेव कोल्हे यांनी आपल्या हिस्स्यात वि.कार्य.सह.सो.र.न.500 कडे रु.1,20000/- शेत गहाण. - 20026
दि.4/09/2013 रोजी सोपान कोल्हे यांनी सेवा सह.सो.र.न.500 कडे रु.120000/-शेत गहाण. - 20026
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.