सातबारा Watch

← सातरगाव

Ferfar #1746 · सातरगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55/4
Talathi
गौरव रामदासपंत श्रीराव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला लिहुन देणार : ज्ञानेश्वर शेषराव गावंडे रा. सातरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 55/4 यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर शेषराव गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27/1135 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.