सातबारा Watch

← सातरगाव

Ferfar #1751 · सातरगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5/3
Talathi
गौरव रामदासपंत श्रीराव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला लिहुन देणार : गोंविदा रामचंद्र काकडे रा. सातरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 5/3 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोंविदा रामचंद्र काकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1161 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.