सातबारा Watch

← कंझरा

Ferfar #1995 · कंझरा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64/1/अ
Talathi
गौरव रामदासपंत श्रीराव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव खंडेश्वर लिहुन देणार : आशा अशोक माळोदे रा. कंझरा गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/अ यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा अशोक माळोदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 131/2026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.