सातबारा Watch

← मोखड

Ferfar #2138 · मोखड

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/3
Talathi
सारिका मोरेश्वर राठोड
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव ख लिहुन देणार : वसंत लक्ष्मणराव हांडे रा. मोखड गट नंबर/ सर्वे नंबर 107/3 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 133 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत लक्ष्मणराव हांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 133/11-26 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.