Ferfar #916 · सिलोडा
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- सारिका मोरेश्वर राठोड
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला
लिहुन देणार : पार्वताबाई रघुनाथ खडसे रा. सिलोडा गट नंबर/ सर्वे नंबर 36/1 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 11 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पार्वताबाई रघुनाथ खडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27/1101 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.